श्री स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही घरात असे करून नक्की करून पहा खूपच फायदा होईल!

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्यापैकी काहीजण हे स्वामींचे भक्त आहेत ते अगदी मनोभावे व श्रद्धेने स्वामींची पूजा करीत असतात. त्यांचा स्वामीवर पुरेपूर विश्वास असतो त्यामुळे असे स्वामी समर्थांचे सेवेकरी आणि भक्त दररोज न चुकता स्वामी समर्थांची पूजाअर्चा करत असतात यामध्ये ते दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरात जाऊन आपली रोजची देवपूजा करून झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा देखील करत असतात.

मित्रांनो स्वामी समर्थ आणि आपल्या भक्तांसाठी सांगितलेला एक प्रयोग आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आज आपण आपल्या घरामध्ये केला तरी यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करेल आणि त्याचबरोबर घरामध्ये धनसंपत्ती ही वाढ होईल आणि स्वामी समर्थ त्याचप्रमाणे लक्ष्मी मातीची अखंड कृपा राहील.

तर नेमका कोणता प्रयोग स्वामी समर्थंनी आपल्याला सांगितला आहे तो आत्ता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांची अशी समजूत असते की आम्ही स्वामी समर्थांचे अगदी मनापासून पूजाअर्चा करत असतो पण तरीही आमच्या घरामध्ये प्रसन्नता राहत नाही आणि घरामध्ये नकारात्मकता असल्यासारखा भास आम्हाला सारखा होत असतो.

मित्रांनो यावर स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की ज्या घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतात त्याचप्रमाणे लहान मुलांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण होत असतात त्या घरांमध्ये नकारात्मकता असते. आपल्या घरांमध्ये नकारात्मकता निर्माण होणे मागचे मोठे कारण असे आहे की आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता नसते आणि आपण वारंवार नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत असतो यामुळेच याचा वाईट परिणाम आपल्या घरावर व आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर होत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते.

मग आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल आणि ते आपल्याला दूर करायचे असेल तर यावर ही आपल्याला स्वामी समर्थांनी एक प्रभावी उपाय सांगितला आहे तो आपण कोणत्याही शुभ दिवशी किंवा शक्यतो गुरुवारच्या दिवशी केला तरी यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि हा उपाय आपण घरच्या घरी आणि कमी खर्चा मध्ये सुद्धा करू शकतो,आपल्या घरातील स्त्रियांनी किंवा पुरुषाने किंवा कोणत्याही व्यक्तीने हा प्रयोग केला तरी चालेल.

हो काय करत असताना आपल्याला सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडे से कच्चे दूध घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे मध टाकायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला स्वामी समर्थांच्या चरणी ठेवायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर हे मिश्रण घेऊन ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजापाशी घेऊन जायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला थोडासा पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर हे मिश्रणाचे शिंतोडे आपल्याला उडवायचे आहेत.

घराचा मुख्य दरवाजा बरोबरच आपल्याला घरातील प्रत्येक कानाकोपरा मध्ये ह्या मिश्रणाचे शिंतोडे उडवायचे आहेत, हे करत असताना आपल्याला स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांकडे प्रार्थना करायची आहे की स्वामी हे आपलेच घर आहे आणि त्यामुळे या घरामधील नकारात्मकता नष्ट होऊ दे. ग्रहण स्वामी समर्थांनी सांगितलेला हा प्रभावी उपाय आहे जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि माता लक्ष्मीची ही कृपा आपल्यावर होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *