सोमवती अमावस्येला करा हे उपाय पितृदोष, कालसर्प दोषांपासून मिळेल मुक्ती!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो 17 जुलै 2023 रोजी सोमवती अमावस्या आलेली आहे ही अमावस्या सोमवारी आलेली आहे त्याच्यामुळे त्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते.ही अमावस्या आषाढाचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात करणारी असणार आहे.

श्रीगणरायाच्या आशिर्वादाने मंगळवार १८ जुलै २०२३ पासून ५९ दिवसांचा श्रावण महिना सुरू होत आहे. अशात सोमवती अमावस्येचे मुहूर्त कोणते आहेत. आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावं हे आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या १६ जुलै रोजी रात्री १०.०७ वाजता सुरू होईल आणि १८ जुलैच्या मध्यरात्री १२.०१ वाजता संपेल. अशा स्थितीत सोमवार १७ जुलै २०२३ रोजी सोमवती अमावस्या व्रत पाळण्यात येईल.हा अमावस्येचा दिवस असल्याने या सोमवती अमावस्येला दिवे लावायचे आहेत.

भगवान शिव शंकराची मनापासून पूजा करायची सोमवती अमावस्याला शिवलिंगावर दह्याने अभिषेक करून बेलपत्र अर्पण करायचे आहे नोकरी आणि व्यवसायात येणारे अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला गेलेला आहे. सोमवती अमावस्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे.

स्नान करून झाल्यानंतर शिवलिंगाला कच्चे दूध आणि जल अभिषेक केल्याने पितृदोष कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. पितरांच्या कृपेने कुटुंबामध्ये समृद्धी नांदते. मित्रांनो सोमवती अमावस्येच्या रात्री एक चमचा कच्चे दूध घ्यायचे आहे आणि एक नाणे विहिरीत टाकल्याने दारिद्र्यपणा दूर होते आणि संपत्ती मिळते असे देखील म्हटले जाते.

सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच झाड तुळशीच्या झाड कडूलिंबाच झाड आवळा किंवा बेलपत्राची रोपे लावायचे आहेत असे केल्याने ग्रहामुळे होणारे सर्वदोष दूर होतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी पिंपळाला कच्चा दूध आणि अर्ध द्यायचे आहे आणि सात वेळा प्रदक्षिणा घालायचे आह.

त्याच्या नंतर न संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे असे केल्याने शनी, शिव आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो मोतीया मावशीच्या दिवशी पितरांच्या नावाने पाण्यातील टाकून दक्षिण दिशेला तर पण करायचे आहे या दिवशी अर्पण केल्याने मित्रांना समाधान मिळते आणि पितर आशीर्वाद देतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *