सोन्याची अंगठी वापरणे या राशीसाठी लाभदायक!!

अध्यात्मिक राशिभविष्य

काही धातू काही राशीच्या लोकांना खूपच लाभदायक ठरतात. पण याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. आता हेच बघा ना काही राशी आशा आहेत ज्यांनी सोन्याची अंगठी घातली त्यांच्यासाठी राज योगाची संधी येऊ शकते. पण कोणत्या आहेत त्या राशी, चला तर जाणून घेवू..

ज्योतिष शास्त्रानुसार, राशी नुसार धातू धारण केले तर विशेष फलदायी ठरतात. प्रत्येक धातूचे स्वतःचे महत्त्व आहे. त्याचा वापर केल्याने व्यक्तिमत्वावर त्याचा विशेष प्रभाव असतो. ज्योतिष शास्त्रानुसार राशीनुसार सोन, चांदी, तांब आणि कास्य असे धातू धारण करण्याचा सल्ला दिला जातो आणि या सर्व धातूंचे वेगळे महत्त्व आहे.

आज आपण सोन्याच्या वापराचे लाभ कोणत्या राशींना होता ते बघूया.. ज्योतिष शास्त्रात सोनं धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. सोन्याची अंगठी तर्जनीमध्ये घातली तर व्यक्तीची एकाग्रता वाढते. राज योगात सोन्याची अंगठी देखील उपयुक्त मानली जाते. एखाद्या व्यक्तीला आपल्या व्यावहारिक कामात अडचणी जाणवत असतील तर अशा लोकांनी अनामिकमध्ये सोन्याची अंगठी घालावी. अर्थात हा नियम सर्वच राशीच्या लोकांना लागू होतो असं नाही. तर हा उपाय विशिष्ट राशींसाठी लाभदायक ठरतो. आता बघूया कोणत्या राशीसाठी लाभदायक ठरतो.

1.सिंह राशी : सगळ्यात पहिली सिंह राशी. ज्योतिष शास्त्रानुसार या सिंह राशीच्या लोकांसाठी सोनं शुभ मानले जाते. भाग्यवान बनण्यासाठी या सिंह राशीच्या लोकांनी सोन्याच्या अंगठीचा वापर करावा असा सल्ला ज्योतिशास्त्र देत असतं. कारण ही राशि अग्नी तत्वाचा चिन्ह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी सोनं निश्‍चितच फायदेशीर ठरतं.

2. कन्या राशी : सोन फायदेशीर ठरणारी आणखीन एक रास म्हणजे कन्या रास होय. ज्योतिष शास्त्रानुसार, या राशीचे लोक विलासी जीवनाचे शौकीन असतात आणि त्यांचा हा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांना सोनं परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. हे लोकं सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट्स किंवा साखळी घालू शकतात. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत गुरू पाचव्या आणि सातव्या ग्रहांचा स्वामी असतो आणि अशा स्थितीत गुरूच्या शुभ प्रभावासाठी सोन्याचे अलंकार धारण करणे लाभदायक ठरत.

3. तूळ रास : तूळ राशीच्या लोकांसाठी सुद्धा सोनं धारण करणं लाभदायक ठरतं. त्यांचं नशीबच पालटलं. त्यांना विशेष म्हणजे सोन्याच्या अंगठ्या घालण्याचा सल्ला दिला जातो. या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे त्यांनी सोन्याचा धातू धारण करावा. त्यांचे चित्त स्थिर राहून म्हणजे प्रगती होते. याचा अर्थ इतर राशीच्या लोकांनी सोन्याचे अलंकार घालूच नयेत आता मात्र नाही.
पण आपल्या राशीला अनुकूल असलेला धातू माहीत करून घेतला आणि तो घातला तर तो त्यासाठी राज योग कारण ठरू शकतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *