सोन्याची अंगठी कोणी घालावी? कोणी नाही?

अध्यात्मिक राशिभविष्य

आपल्यापैकी अनेक लोकांना सोन्याचे दागिने अंगावर घालण्याची हौस असते. मात्र सोनेची अंगठी कोणी घालू नये अशा प्रश्नांची उत्तरं बऱ्याच जणांना माहिती नसतात. चला तर मग या विषयी सविस्तर माहिती घेऊयात.. तर सोन्याची अंगठी कोणी घालू नये. ज्या लोकांना खूप जास्त राग येतो त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये.

ज्यांचा मनात ताबा नाही किंवा संयम नाही त्यांनी सुद्धा सोन्याची अंगठी घालू नये. लोखंड किंवा कोळशाचा व्यवसाय व्यापार करणाऱ्यांनी सोन्याची अंगठी घालणे टाळाव असं सांगण्यात येतं. त्यामुळे तोटा होऊ शकतो, असे म्हणतात. शिवाय तुमच्या कुंडलीत गुरुची दशा खराब चालू असेल तर सोन्याची अंगठी घालन टाळावं.

याबरोबरच गुरु क्रमाने कुंडलीत शनीची दशा सुध्दा खराब सुरू असेल तर सोन्याची अंगठी घालण नुकसानकारक ठरू शकत. ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ या 4 राशीच्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी घालू नये, असे म्हणतात. यामुळेसुद्धा नुकसान होऊ शकतात.

तसेच तुळ आणि मकर या राशीच्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी घालून काही त्रास जाणवत असेल तर ताबडतोब आणखी काढावी असं सांगण्यात येतं. इतर राशीच्या व्यक्तींसाठी सोन्याची अंगठी परिधान करणं फायदेशीर असू शकतं. मात्र ज्योतिष यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ती परिधान करू शकता.

याव्यतिरिक्त ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीनी सोन्याची अंगठी घातल्यास त्यांचा कर्ज लवकर कमी होत आणि यासोबतच उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतात असं म्हणतात आणि त्यांना कामात यश सुद्धा मिळू लागतात. शिवाय सिंह राशीसाठी सोन्याची अंगठी घालणे शुभ मानले जात.

कारण यामुळे सोन्याची अंगठी धारण त्यांचा भाग्योदय होतो आणि नशिबाची साथ मिळू लागते, असं सांगण्यात येत. त्यानंतर कन्या राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घातल्याने त्यांच्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी आणि समस्या दूर जात असे म्हणतात. शिवाय धनु राशीच्या लोकांनी कामात हमखास यश मिळवण्यासाठी सोन्याची अंगठी नक्की परिधान करावी असा सल्ला देण्यात येतो.

लक्षात ठेवायला हवं की, सोन्याची अंगठी कधीही डाव्या हातातील बोटात घालून नये, कारण ते अशुभ मानले जात. तुम्ही जर पुष्कराज रत्न असलेली सोन्याची अंगठी परिधान करत असाल तर नेहमी ती तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे बोटजवळ घालवी.
तर्जनी बोटात सोन्याची अंगठी घातल्यास एकाग्रता वाढते आणि सोबतच राजयोग निर्माण होतो असे म्हणतात.

याबरोबरच विवाहित लोकांना संतान सुखाची इच्छा असेल सोन्याची अंगठी अनामिका बोटात धारण करावी असं सांगितलं जात. ज्या लोकांना सतत सर्दी, पडसे किंवा श्वासा संबंधित आजार असतील तर करंगळी त्यांनी अंगठी घातल्याने फायदा होतो असे म्हणतात. तर अशा प्रकारे सोन्याची अंगठी कोणी घालावी आणि कोणी घालू नये याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *