सूर्याच्या शक्तीमुळे या राशी जगणार राजाचे जीवन खरमासामुळे मिळेल बक्कळ पैसा होईल प्रगती.

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो सूर्याचे परिवर्तन होणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य धनु किंवा मीन राशीमध्ये प्रवेश करत असतो. तेव्हा खरमास सुरू होतो .धनु व मीन राशींचे स्वामी गुरु आहेत. आणि सूर्य व गुरु यांच्यात शत्रुत्वाचे नाते आहे. त्यामुळे अनेकदा सूर्य व गुरुची युती अशुभ मानली जाते.खरमास चालू असताना शुभ कार्य करणे टाळायचे आहेत .

14 मार्चला सूर्याचे मीन राशि मध्ये परिवर्तन होईल व पुढील एक महिना म्हणजेच 14 मार्च ते 14 एप्रिल सूर्य मीन राशीतच राहणार आहे. त्यामुळे हा एक महिना खरमास असणार आहे .यावेळी राहू सुद्धा मीन राशि उपस्थित असणार आहे त्यामुळे सूर्य व राहूची युती झाल्याने ग्रहण दोष निर्माण होत आहेत या स्थितीत राहूच्या मध्यस्थीने खरमासात पाच अशा राशींना ज्या राशी आहेत त्यांना सोन्याहून पिवळे असे दिवस बघायला मिळणार आहेत तर त्या कोणत्या राशी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो पहिली राशी आहे ती म्हणजे वृषभ राशि: तुमची नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुरुचे व राहूचे पाठबळ मिळाल्याने हितशत्रूंना पराभूत कराल आर्थिक मिळकतीच्या कक्षा रुंदावू शकतात.जीवनात भौतिक सुख अनुभवता येऊ शकते .महत्त्वाचे कामे पहिल्या पंधरा दिवसात पार पाडायचे आहेत आणि प्रवासाचा योग देखील बनणार आहे.

मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी: करिअरमध्ये प्रगती होईल तुम्ही कुटुंबासह एखादी सहल करू शकता. या कालावधीमध्ये वैवाहिक जीवनात आनंद वाढू शकतो.अडकून पडलेली कामे पूर्ण होतील धन नावाची संधी मिळू शकते. तुमचा आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला इन्कम चे नवीन मार्ग मिळतील .तुमच्या कामात तुम्हाला यश प्राप्त होईल.

मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे कन्याराशी: या काळात तुम्हाला धन समृद्धी प्रतिष्ठा सुख शांतीचा अनुभव येऊ शकतो. आर्थिक लाभाचे स्त्रोत खुलतील ज्यामुळे तुमच्या तिजोरीमध्ये धन लक्ष्मीचा वास राहू शकतो. तुम्ही लोकांच्या गर्दीत उठून दिसाल .तुम्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू बनाल तसेच वादाचे मुद्दे सोडवता येतील तुमची इतरांवर चांगली छाप पडणार आहे त्यामुळे तुमची कठीण कामही सहजपणे पूर्ण होतील.

मित्रांनो चौथी राशी आहे ती म्हणजे धनु राशि: आर्थिक फायदे वाढू शकतात तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकतात.तुम्हाला कामाचे ठिकाणी मोठी यश वाटलेली येऊ शकते.तुमच्या प्रेम संबंधांमध्ये चालू असणारा तणावाचा काळ संपून जाणार आहे. घरात आनंदी वातावरण असणार आहे तुम्हाला संतती सुखाची अनुभूती मिळणार आहे तुमच्या आनंदामध्ये भर पडणार आहे.

मित्रांनो पाचवी राशी आहे ती म्हणजे मकर राशि: तुमच्या आयुष्यात नवी सुरुवात करण्यासाठी संधी चालू येणार आहे. व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. धर्म कर्मा तिला आवड वाढीस लागेल तुम्हाला खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. नातेवाईकांमुळे तुमचं मनस्ताप वाढू शकतो तुम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करावे लागेल जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे. जोडीदाराची साथ खूप महत्त्वाची आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *