सूर्यस्नान का करावे

माहिती

सूर्यस्नान का करावे किंवा सकाळची कोवळी उन्हे अंगावर का घ्यावीत?

सूर्यकिरणात किती अमाप शक्ती असते याची आपल्याला कल्पना नसते.

कोणत्याही ऋतूमध्ये सकाळची उन्हे उघड्या अंगावर घ्यावी.

सूर्यकिरणे शरीरात जावी इतका वेळ उन्हात बसावे.

सूर्यकिरणामुळे शरीराची कांती वाढते.

सूर्यकिरण स्नानाने त्वचारोग, पांडुरोग व अनेक असाध्य रोग बरे होण्यास मदत होते.

म्हणून तर हे जे परदेशी लोक आहेत ते आपल्या भारतामध्ये येतात, आपल्या समुद्र चौपाटीवर सकाळी सकाळी सूर्य स्नान करतात. कारण का त्यांच्या देशामध्ये सूर्य हा जवळजवळ गायब असतो. आपल्याकडे विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याला जर अगदी निरोगी राहायचं असेल फिट राहायचं असेल तर सकाळची कोळी मुळे अंगावर घ्यावी, सूर्य स्नान घ्यावं त्यामुळे आपल्याला अनेक रोगातून मुक्तता मिळते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *