स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करावी? जाणून घ्या सविस्तर

अध्यात्मिक

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबत असतो कारण आपल्याला माहित आहे की स्वामी कोणत्याही संकटांमध्ये आपल्याला एकटे सोडत नाहीत. त्याचबरोबर स्वामींवर खूप श्रद्धा आहे कारण आपण एखादी गोष्ट जर स्वामींकडे मागितलं तर ती आपली इच्छा लगेच पूर्ण होते.

आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी अनेक वेगळे प्रकारचे उपाय करत असतो त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांची पूजा मनोभावे श्रद्धेने करत असतो प्रत्येक भक्ताला स्वामींची कोणती तरी एक अनुभव आलेला आहे असा अनुभव जर तुम्हाला यावसं वाटत असेल तर तुम्ही स्वामींची नित्य सेवा करायची आहे ती नित्यसेवा कशी करायची चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो स्वामींची नित्यसेवा आपल्याला जर करायचे असेल तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असणे फारच आवश्यक आहे आणि स्वामींची मूर्ती किंवा फोटो गुरुवारी देवघरांमध्ये बरोबर मध्यभागी स्थापन करायचे आहे स्वामींना त्यांचे आवडते पदार्थांचे नैवेद्य दाखवायचा आहे व त्याचबरोबर गोडाचे जेवण देखील करायचा आहे.

पण चोपछाड पूजा करून सकाळची आपल्याला आरती करायची आहे रोज आपल्याला नित्य पंचोपचार करून दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला रोज स्वामींना दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवल्यावर स्वामी खुश होतात असे म्हटले जाते. मित्रांनो घरात नैवेद्य करण्यासाठी कोणतीही कडक नियम पाळायचे नाहीत पण घरामध्ये कोणी जेवायच्या अगोदर स्वामींना नैवेद्य दाखवणे हे खूपच गरजेचे आहे.

तुम्ही किंवा तुम्ही बाजूला काढून ठेवला तरी देखील चालू शकते पण सोपचार पूजा झाल्यानंतर ना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे बरोबर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने अकरा माळ श्री स्वामी समर्थांचा जप देखील करायचा आहे असे म्हणतात की स्वामी लवकरच तुमच्यावर प्रसन्न होतात जर तुम्हाला 11 माळी जप करत जमत नसेल.

त्यांनी ते नियमाने तुम्ही रोज एक माळ जप केला तरी देखील चालू शकते काही जणांकडे जपमाळ देखील नसते तर त्या व्यक्तीने 21 मिनिटे जप करा व त्यानंतर न श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय वाचन करा जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही दिवसभरात ते कधीही अध्याय वाचू शकता पण त्याच्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका.

मित्रांनो श्री स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवताना अनामिका बोटाने पाण्याचा भरीव चौकोन करून त्याच्यावर निवदाचे ताट ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर व नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ना स्वामींना मुजरा करायला विसरायचा नाही दररोज आपण सकाळ व संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचे नाही जर रात्री जेवण केले नसल्यास स्वामी पुरतं आपल्याला भाग करून दूध भाताचा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे .

किंवा दूध साखर पुरी याचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालू शकतो. नैवेद्य करताना देवघरांमध्ये निरांजन जळत असावे किंवा एक अगरबत्ती लावली तरी देखील चालू शकते असं म्हटलं जातं की महाराज की कोणते देव अग्नी शिवाय जेवण करत नाहीत अशा प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा केल्यास तुमच्यावर स्वामी लवकर प्रसन्न होणार आहेत व त्याचबरोबर तुम्हाला रोज वेळ असेल तर तुम्ही स्वामींचे पारायण देखील करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्वामींची नित्य सेवा करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *