स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक समस्या पासून होईल सुटका !

अध्यात्मिक माहिती

आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्या जवळच असते काही ना काही वेळा अडचणींचे लवकर आपल्याला मार्ग सापडत नाहीत अशावेळी सकारात्मक विचार करायचा आहे नामस्मरणाची शक्ती तुम्हाला अनुभवायची आहे श्री स्वामी समर्थ नामाचा जप देखील तुम्हाला करायचा आहे.

सेवा केल्याने तुम्हाला अनेक लाभ देखील मिळतात प्रत्येक सेविकाराला आपला एक अनुभव नक्की आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणींवर लवकर दूर व्हावा याकरता काही उपाय करायचे आहे तर ते कोणते उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात पहिला उपाय आहे ते म्हणजे श्रीसूक्त पठाण दररोज घरामध्ये श्रीसूक्त पठण करायचे आहे ते केले असता त्या घरात धन धान्याची कमतरता कधीच भासत नाही लाल रंगाच्या रिबेल मध्ये तांब्याची एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरामध्ये सुख शांती व धनाची वाढ होत असते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण करायचे आहे असे केल्याने आर्थिक धन लाभ देखील होतो.

गुरुचरित्राचा दहावा अध्याय वाचायचा आहे नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोडकचेरीची जर तुमची कामे चालू असतील किंवा फेरा बराच वेळ तुम्हाला मारावे लागत असतील त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा 14 वा अध्याय रोज दोन वेळेस तुम्हाला वाचायचा आहे.

नामस्मरणाची शक्ती ज्या घरामध्ये एक तरी भक्ती नामस्मरण करणारी व्यक्ती असेल त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे देखील जावे लागते.

शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नेहमी तुम्हाला म्हणायचं आहे मनचिंतन याला फार महत्त्व आहे स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर कामांमध्ये सतत नामस्मरण करायचे आहे . माणूस आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरत असतो विचारास विचार होणाऱ्या ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनचिंतन्याला फार महत्त्व आहे.

कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपण इष्ट देवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे यासोबतच ज्ञानेश्वरी ग्रंथातील बारावा अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचायचे आहेत हे वाचल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *