स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही हे कसे ओळखावे?नक्की जाणून घ्या…

अध्यात्मिक

मित्रांनो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामींचा नाम स्वामींचे पारायण देखील करत असतो स्वामी आपल्याला काही ना काही नेहमी संकेत हे देत असतात या संकेता वरूनच आपल्याला समजत असते की स्वामींचा आशीर्वाद आपल्यावरती आहे की नाही स्वामी सेवेत आलेल्या प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींच्या सेवेचा अनुभव हा नक्कीच येत असतो स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हाला स्वामींचे सेवेतून नक्कीच अनुभव येणार आहे ते म्हणतात ना की ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात त्याच गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतच असतात.

हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हाला जी हवी आहे त्याची फक्त तयारी करत राहायचे आहे स्वामींच नामस्मरण करा एकदा की तुम्ही तयार झाला त्या गोष्टीला तुमच्याकडे यावेच लागते स्वामींच्या सेवेत आलेल्या प्रत्येक सेवेकर्‍याला स्वामी कधी ना कधी दर्शन हे नक्की देतातच त्या भक्तांना स्वामी कायम पाठीशी उभे राहतातच मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण आपल्याला होत असते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या नामस्मरणाने कितीतरी गोष्टी लगेचच घडून येत असतात.

बऱ्याचदा असेही झाला आहे की भक्तांना नेहमी वाटत असतं की आम्ही किती दिवसापासून स्वामी सेवा करत आहोत आम्हाला स्वामी कधीच का दिसत नाहीत स्वामी आम्हाला दर्शन का देत नाहीत आमची इच्छा पूर्ण का होत नाही तर मित्रांनो चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीमधून जायलाच लागतं तुम्हाला ही स्वामींची संकेत आले असतील तर ते संकेत कसे ओळखावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो पहिले संकेत आहे ते म्हणजे ज्यावेळी आपण स्वामींची पोथी वाचत असतो त्यांची पूजा करत असतो त्यांचे नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपण पूजेमध्ये मग्न असताना अचानक सुगंध घरामध्ये दरवळत आहे असा वास येत असेल तर आपण समजून जायचं आहे की पूजा स्वामी पर्यंत नक्की पोहोचले आहे आपल्या वरती स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामी आपल्याला अवतीभवतीच आहेत.

दुसऱ्या संकेत आहे तो म्हणजे स्वामी समर्थ महाराज आपल्या स्वप्नामध्ये येत असतात स्वामीच तुमच्या आले तर समजून जायचं आहे की तुमच्यावरती खूप मोठा स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामींचा तुमच्या प्रत्येक हालचालीवर खूप बारकाईने लक्ष आहे स्वामी तुमच्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही तुम्ही भाग्यवान आहात हे समजून जा कारण स्वप्नामध्ये का होईना स्वामी दर्शन देत असतात.

मित्रांनो तिसरे संकेत आहे ते म्हणजे हे खूप नशीबवान आणि पुण्यमान लोकांच्याच वाटायला येत असतं मित्रांनो प्रत्येक वेळी जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी आहे तुमच्या पाठीशी सगळं ठीक होईल तेव्हा आपण जिद्दीने हसत खेळत प्रत्येक गोष्टीला सामोरे जायचे आहे महाराज आपल्या सोबत आहेत त्याचे समाधान मानून घ्यायचे आहे हे सुख प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही जे लोक स्वामींची निस्वार्थपणे सेवा करतात त्यांनाच या सर्व गोष्टी घडत असतात दृढ विश्वास ठेवायचा आहे आणि माझी सर्व कामे तुम्हीच मार्गी लावा म्हणून त्यांना नमस्कार देखील करायचा आहे हे संकेत ज्यांना मिळतात त्यांना स्वतःला खूप नशीबवान व भाग्यवान समजायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *