स्वामींची कृपा मिळवायची असेल तर हे नक्की करा.

अध्यात्मिक

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे मार्ग शोधत असतो त्याचबरोबर स्वामींची कृपा कशी मिळवायची हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो घरातील अन्न कधीच फेकून द्यायचे नाहीत तुम्हाला पुण्य मिळेल घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवायचे आहे लक्ष्मी वास करेल देवाच्या नैवेद्याचा प्रसाद हा सर्वांना द्यायचा आहे प्रत्येक जण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी परमेश्वराकडे काही ना काही मागत असतो.

तसेच अनेक प्रकारचे व्रत कैवल्य ही करत असतो आणि धनसंपत्ती वैभव पैसा आरोग्य सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराची उपासना करत असतो अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या परमेश्वराचे भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात अशा व्यक्ती देवा आमचे भले कर देवा आमच्या कुटुंबाला मला माझ्या मुलांना कोणाची दृष्ट लागू नये असे परमेशकडे मागणं मागत असतात जेव्हा काही गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवला तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो .

आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थी असावी कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही आपण पाहतो अनेक संत होऊन गेल्याने आज त्यांचे आजही नाव आहे त्यांची भक्ती ही निस्वार्थी होती आणि त्यांनी स्वतःसाठीच कधीच काही मागितले नाही तसेच या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही सदैव त्यांनी जल कल्याणासाठी काम केले आणि त्या परमेश्वराने हे त्यांना सर्व काही दिले त्याचप्रमाणे आपले भक्ती देखील निस्वार्थी असावी मग बघा परमेश्वर हे तुम्हाला नमक तर खूप काही देईल देवाचा नैवेद्य प्रसाद हा नेहमी सर्वांना वाटूनच आपण खायचा आहे.

परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्याने अनेकांना दुःख कमी व्हायला मदत होते त्याकरता जे काही उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळालाच पाहिजे जेणेकरून सर्वांचे दुःख कमी होतील आणि आपल्यालाही वाटायला पुणे घरातील अन्न कधीही वाया घालवू नका कारण आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला दोन वेळेस खायला मिळत आहेत परंतु आपल्या अवतीभवती अनेक गरीब लोक आहेत त्यांना दोन वेळा सोडा आपण एक वेळेचा सुद्धा न खायला मिळत नाही.

त्यामुळे नेहमी आपण अन्नाचा आदर केला पाहिजे आपण आपल्या घरामध्ये जर अन्न उरले असेल तर ते न फक्त कोणाच्यातरी मुखांमध्ये गेले तर आपल्याला ते बरे वाटणार आहे त्यामुळे तुम्हाला पुण्याही मिळेल आणि त्या दिलेल्या व्यक्तीला आत्मशांत ही मिळेल आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवायची आहे जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरणांनी अतिशय मनमोहक असतं आणि प्रसन्न असतं कारण तिथे स्वच्छता असते आणि परमेश्वरला सुद्धा नेहमी स्वच्छताच आवडते ज्या घरी स्वच्छता असते त्या ठिकाणी देवबास करतो .

आपल्यामध्ये नेहमी अपमान सहन करण्याची क्षमता देखील असली पाहिजे. आपली जरी अपमान कोणी केला तरी त्या बदल्याची भावना न ठेवता स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा आणि ज्यावेळेस आपण स्वतःला बदल होऊ त्यावेळेस आपला आयुष्य देखील बदललेला असतो आपण बोलताना नेहमी आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवायला हवं बरीच माणसे असे असतात की समाजात जे बोलताना विचार करत नाहीत खबरेच काही वाईट शब्दांचे उच्चार करतात तसेच कुठल्याही विचार न करता कोणालाही सहजरीत्या काहीही बोलून जातात.

परंतु त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्यांना कळत नाही ते म्हणतात ना धनुष्यबाणापेक्षा ही माणसाचं बोलणं शब्द दक्षिण असतात म्हणून काहीही बोलण्या अगोदर आपण दहा वेळा विचार केला पाहिजे मगच बोलले पाहिजे आणि कोणालाही दुःख होता कामा नये परमेश्वराला कधीही दोष देऊ नका.

अनेक व्यक्ती अशा असतात की ज्यांचे काही वाईट झाले ते लगेच परमेश्वराला दोष देतात परंतु परमेश्वर कोणालाच वाईट करत नाही ज्याप्रमाणे आपल्या आई वडील आपल्या मुलांचे कधीच वाईट करत नाहीत अगदी तसंच परमेश्वर सुद्धा आपल्या आई-वडिलांचे माता पिता आहेत मग देव आपल्या मुलांचे वाईट का करेल उलट परमेश्वरला प्रेमाने साथ देऊन बघा परमेश्वर तुमच्या मदतीला नक्की धावून येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *