तुळशीचे रोप देते भविष्यात “हे” संकेत !

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिले गेलेल आहे. प्रत्येकांच्या दरवाजामध्ये एक तुळस का असेना असलीच पाहिजे. कारण तुळशी शिवाय घर हे अपूर्ण मानले जाते.ज्या घरामध्ये तुळशी नाही त्या घरामध्ये कधीच सकारात्मक ऊर्जा राहत नाही असे देखील म्हटले जाते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दारामध्ये जी तुळस असते ती तुळस काही ना काही संकेत देखील देत असते. म्हणजेच की चांगले काहीतरी घडणार असेल किंवा वाईट काहीतरी घडणार असेल या सर्व गोष्टीची कल्पना तुळस देत असते तुमचे येणारे दिवस कसे असतील हे तुळशी तुम्हाला सांगत असते चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो तुळसी बहरलेली असली की ती दिसायलाही खूप सुंदर दिसते व बघायलाही छान वाटते. हिरवं गार टवटवीत अस दिसत असत. तुळशीचं रोप बघितले की अगदी मन प्रसन्न होऊन जातं पण अस अचानकच तुळस का सुकते असं आपल्याला अनेक वेळा प्रश्न देखील पडतो.

तुळशीची पाने गळू लागतात. तुळशीला आपण दररोज पाणी घालून देखील तुळशीची पाने गळत असतील तुळशी व्यवस्थित राहत नसेल तर त्यासाठी अनेक वेगळी कारणे असू शकतात अनेक जण असं करतात की तुळस तर लावतात पण त्या कडे लक्ष देत नाही.

त्या तुळशीला कधी पाणी घालत नाहीत तर ती तुळस अगदी टवटवीत हिरवीगार फुललेली असते की तुळशीला तुम्ही असं काय करता की तुमची तुळस एवढी बहरलेली आहे हिरवी गार दिसत आहे नैसर्गिक रित्या जेव्हा तुळशी मध्ये बद्दल होतात तेव्हा आपल्याला काहीतरी संकेत देत असतात .

तर मित्रांनो पहिला संकेत आहे तो म्हणजे घरामध्ये तुळशीच्या आजूबाजूला असणारी रोपे जर वाढू लागली तर ती अत्यंत शुभ लक्षणे आहेत असे मानले जाते याचा अर्थ असा होतो की घरामध्ये पैसा येणार आहे व कमाईत देखील वाढ होणार आहे आणि उत्पन्नाचा नवीन शोध देखील सुरू होणार आहे व उत्पन्न वाढ होऊ शकते

हा संकेत नवनिर्मितीचा असतो ही छोटी रोप जर तुळशीची असतील तर ती अत्यंत महत्त्वाची व उपयोगी व लाभकारक मानले जातात याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला अनपेक्षित असा धनलाभ होतो होणार आहे जर तुळशीचे रोप हिरवं झालं आणि तिला बहर येऊन मंजिरी भरू लागली तर तुम्ही समजून जायचं आहे की वास्तुवर लक्ष्मी मातेची कृपा आहे .

अशावेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्य अशी काळजी घ्यायची आहे तुळशी जवळ उभे राहून तुम्हाला श्री सूक्त म्हणायचे आहे वास्तूची भरभराट होऊ दे व मन ही एकाग्र ठेवायचे आहे हे सर्व संकेत चांगल्या दिवसांच्या आहेत.

मित्रांनो जर तुमच्यावर वाईट संकट येणार असेल तर त्याच्या अगोदर तुळशीची रोप तुम्हाला अचानक वाळलेलं दिसायला येईल तर तुमच्यावर अचानकपणे कोणत तरी संकट येण्याचं हे लक्षण सांगितलं जातं.

शिशिरातील पानगळतील वेगळी पण जर अचानक तुम्ही तुळशीची काळजी घेऊन देखील पाण गळत असतील तर ती संकटाचीच चाहूल देत असतं. तुळशीचं रोप हे वातावरणातील नकारात्मक शक्ती शोषून घेत असते.

घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते विनाकारण घरामध्ये वादविवाद तंटा होत असते मतभेद होत असतात तर मित्रांनो तुळशी अशाप्रकारे चांगल्या वाईट दिवसांचे संकेत देत असते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *