तुमच्या जोडीदाराचा हात बघून स्वभाव ओळखा”

अध्यात्मिक राशिभविष्य

एखाद्या व्यक्तीची कुंडली त्याच्या आयुष्यातले चढ-उतार पाहण्यासाठी खूप प्रभावित ठरते. त्याप्रमाणे सामुद्रिक शास्त्र नुसार व्यक्तीच्या तळहाताची ठेवून पाहून तिच्या आयुष्यात अनेक रहस्ये ओळखता येतात. कशी तर चला जाणून घेऊया..
ज्योतिष शास्त्रात, व्यक्तीच्या कुंडलीला विशेष महत्व आहे.

कारण ज्योतिषी ती कुंडली पाहून ज्योतिषी त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या घटनांची माहिती देतात. याशिवाय तुमची कुंडली हे देखील सांगते की, तुमचे भावी आयुष्या कसे असणार आहे. तसेच सामुद्रिक शास्त्रमध्ये तुमच्या शरीराची ठेवण आणि त्यावरील तीळ किंवा इतर खुणावरून यावरून भाकीत केले जातात.

त्यामुळे आज आपण हाताच्या तळव्यात बद्दल बोलणार आहोत. एखाद्या व्यक्तीचा तळहात लहान असेल तर असं मानलं जातं की, त्याच जीवन खूप आनंदी असते. जर तळवे लहान आहे त्यांच्यासाठी आता म्हटलं जातं की ते स्वच्छ मनातील लोक आहेत. याशिवाय लहान तळवे असलेल्या लोकांना गोष्टी जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची खूप इच्छा असते.

असे लोक आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात. ज्यांच्या हाताच्या भाग्यरेषा ठळकपणे असे लोक सुद्धा आपल्या जोडीदारात कायम आनंदी होतात. आता ज्यांच्या हाताचे तळवे मोठे होतात त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांसमोर नेहमीच पैशाची कमतरता जाणवते.

पण त्यांच्या आयुष्यात आनंद मात्र कायम राहतो. पैशाची कमतरता असूनही अशा लोकांच्या जीवनात सुखाची उणीव अजिबात जाणवत नाही. अशा लोकांच्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग येतात तरी देखील आपल्या जोडीदाराला प्राधान्य देतात आणि आपलं नातं जपत असतात.

तसेच ज्या लोकांचे तळवे मऊ असतात, अशा लोकांना खूप आनंद मिळतो. तर ज्याचे तळवे कठिण असतात अशा लोकांना खूप परिश्रम करावे लागतात. ज्यांचे तळवे मऊ असतात ते हळव्या मनाचे असतात आणि ज्याचे तळवे कठोर असतात असे लोकं संवेदनशील अजूनही भावनांवर नियंत्रण ठेवणारे असतात.

त्यांना प्रत्येक बाबतीत संघर्ष करावाच लागतो. त्यांच्या हाताच्या रेषा अस्पष्ट असतात त्यामुळे अपार मेहनत करून त्यांना त्यांचं भाग्य घडवावे लागतात. तसेच ज्यांचे तळवे मऊ असतात ते लोकं प्रेम प्रकरणात अनेक अडकत असतात तर तळवे कठोर असलेल्या लोकं प्रेमात पडत नाही आणि पडले तर शेवटपर्यंत निभावतात. एक मात्र खरं की, आपल्या हाताचा तळवा करत आहे असू द्या, लहान असू द्या किंवा मोठा असल्यास आपला भविष्य घडवने हे आपल्याच हातात असतं हे मात्र खरं!!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *