तुमच्या कुटुंबामध्ये जर वाद होत असतील तर हे ज्योतिषीय उपाय नक्की करून पहा..

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये थोड्या काळासाठी का असेना वादविवाद हे होतच असतात एकमेकांचे मते एकमेकाला पटत नाहीत असे अनेक वेगवेगळ्या कारणावरून घरांमध्ये दररोज भांडणे होतच असतात नवरा बायको मध्ये असू देत किंवा आई मुलगी असू दे किंवा भावा भावांमध्ये किंवा बहिणी बहिणींमध्ये देखील भांडणे ही असू शकतात

तर अशा घरांमध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही माता लक्ष्मीचा जर वास घरामध्ये नसेल तर त्या घरामध्ये वारंवार अडचणी निर्माण होत असतात व त्यांच्यावर अनेक संकटे देखील येत असतात ज्योतिष शास्त्रामध्ये त्याचे काही उपाय सांगितले गेलेले आहेत तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो ज्योतिष शास्त्र हे एक असं शास्त्र मानले गेलेले आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचे निवारण होत असते आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडचणी असू दे ते ज्योतिषशास्त्र मधून आपल्याला त्याचे मार्ग सापडत असतात जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही हे काही उपाय घरी केल्यानंतर तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत.

मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये दररोज वाद विवाद होत असतील भांडण तंटे होत असतील रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या घरांमध्ये कलह होत असतील तर त्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे जेणेकरून हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामधील जी काही वाद विवाद असतील तर ते कायमची बंद होणार आहेततर तो उपाय काहीसा असा आहे.

तुम्हाला मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे असे केल्याने घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होऊन जाते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो आणि घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष देखील दूर होऊन जातो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बुधवारी आणि शुक्रवारी मिठाच्या पाण्याने फरशी पुसायची नाही

कारण या दोन दिवशी मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे हे खूप अशुभ मानलं गेलेला आहे.घरामध्ये जर ग्रहदोष असतील ग्रहदोषामुळे देखील घरांमध्ये वाद विवाद वाढू शकतात अनेक वेग वेगळ्या प्रकारच्य अडचणी देखील निर्माण होऊ शकतात तर तुम्हाला या अडचणी मधून बाहेर पडायचं असेल

तर तुम्हाला एकदा तरी नवग्रहाची पूजा करायची आहे याच्यामुळे कुटुंबामध्ये सुख शांती च वातावरण निर्माण होतं आणि कुंडलीमध्ये जर काही ग्रहमान खराब असेल तर त्यांचाही प्रमाण कमी होतं आणि त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांची प्रगती वाढत जाते नवग्रहांची पूजा करताना ज्योतिष तज्ञांची तुम्हाला माहिती घ्यायची आहे.

बऱ्याच वेळा घरातील भांडण पण खूप मोठ्या प्रमाणात होत असतात त्याचे अनेक कारने असू शकततात त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे घरामध्ये पितृदोष असण पितृदयामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात घरामध्ये नेहमी वाद विवाद देखील होत असतात तर हे पितृदोष दूर करण्यासाठी पितरांना नैवेद्य अर्पण करायचा आहे

व त्यांना मनापासून प्रार्थना देखील करायचे आहे. अमावस्या किंवा श्राद्ध पक्षात पित्रांना अन्न व पितर पण अर्पण करायच आहे. कावळा कुत्रे पक्षी गाई यांना धान्य वेळोवेळी घालायचे आहे पिंपळ आणि वटवृक्षाला नेहमी पाणी घालायचे आहे तर मित्रांनो असे साधे सोपे असे हे उपाय तुम्ही करायचे आहेत ते तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होणार आहेत व तुमच्या आयुष्य हे सुखाचे होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *