तुम्हीही जपमाळ वापरता का? जाणून घ्या कोणत्या माळेने होतो आपल्याला अध्यात्मिक लाभ!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपण प्रत्येक जण स्वामी समर्थांची भक्त आहोत कारण स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीमध्ये कधीही एकटे सोडत नाहीत आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारे संकट आले तर स्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढतच असतात. स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पूजा प्रार्थना देखील करतअसतो.

तर मित्रांनो आज आपण जपमाळ व त्याचे प्रकार किती असतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत आपल्या घरामध्ये एखादी तरी व्यक्ती जपमाळ म्हणजेच की जप करत असते त्याच्यामुळे सर्वांनी जपमाळे बद्दल ऐकलं असणार आहे किंवा आपल्या घरामधील आई वडील किंवा आजी आजोबा यांच्या हातात नेहमी आपल्याला जपमाळ दिसत असते.

तर मित्रांनो जप माळ्याची किती प्रकार आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो जप माळ ही 108 मण्यांनी तयार झालेली असते. त्यात अर्ध-मौल्यवान रत्नांसह एक अतिरिक्त मेरूमणी असतो. जो माळेचा 109 वा मणी असतो. ते सक्षमपणे प्रतिष्ठित तुकडे आहेत आणि सामान्यतः 108च्या संपूर्ण माळेपासून वेगळे असते.

वाईट स्थितीत असलेल्या ग्रहांचे किंवा इतर काही ग्रहांचे दोष कमी करण्यासाठी ते खूप फायदेशीर आहेत. जपमाळ जपाचे वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येकाचे काही प्रभाव आणि गुण वेगवेगळे दर्शवत असतात ज्या अभ्यासाच्या व्यक्तिमत्त्वावर ध्यानपूर्वक प्रभाव पडतात. मित्रांनो कमळाच्या बिजांची माळा कमलगट्टा माळ म्हणूनही ओळखली जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार देवी महालक्ष्मी कमळावर विराजमान असल्यामुळे आणि ती त्यांच्या बियाचा आनंद घेत असते एकूणच कमलगट्टा माळ परिधान करण्यासाठी नसते. कमळाच्या बिजाची माला अनेकदा महालक्ष्मीच्या मंत्राचा पाठ करून देखील प्रसन्न करण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी देखील याचा वापर करत असतात.

हलदीमाला किंवा हळदीची माळ अगदी यज्ञ करण्यास देखील मदत करत असते आणि त्याचबरोबर शत्रूचा नाश देखील करत असते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारात विजय हे मिळवून देत असते हिंदू शास्त्रामध्ये हळदीची माळ घातल्याने कावीळ सारखे आजार देखील बरी होण्याची शक्यता आहे असे देखील सांगितले गेलेला आहे.

या हळदीमुळे जप केल्याने खरी शांतता मिळते आणि आपल्यावर जे काही अडचणी आहेत दुःख त्यांना चिंता यापासून मुक्तता मिळत असते अशी धार्मिक मान्यता देखील आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जपमाळीचे प्रकार आहेत व त्या जखमाळीनुसार त्याची वेगवेगळी माहिती देखील आपल्या मिळत असते व त्याचा वेगवेगळ्या परिणाम देखील दिसत असतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *