वडीलधाऱ्यांच्या मृत्यूनंतर मुंडन का करतात? नक्की जाणून घ्या

अध्यात्म माहिती

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे विधी केल्या जातात काही विधी चांगले असतात तर काही विधी खरं म्हणजे तरी आपण चालू शकतो हिंदू धर्मामध्ये जन्म पासून ते मृत्यूपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विधी केला जातात लग्न समारंभाचे विधी असू देत किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या विद्यार्थी ते केले जातात.

तर मित्रांनो आज आपण वडीलधाऱ्यांच्या मृत्यूनंतर मुंडन का करतात याची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो घरातील कोणतीही मोठी व्यक्ती किंवा लहान व्यक्ती कोणीही मृत्यू पावल्यानंतर न घरांमध्ये कोणत्याही एका व्यक्तीने किंवा घरातल्या व्यक्तीने मुंडन केले जाते.

मुंडन म्हणजेच की वडीलधारी व्यक्ती किंवा घरातील व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर न केस कापणे म्हणजेच त्याला म्हणलं असे म्हटले जाते. हिंदू धर्मा मधल्या एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी काही नियम दिले गेलेले असतात असे केल्याने आत्मा मुक्त होतो हे नियम जर पाडले नाही.

तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही त्या व्यक्तीला त्रास होतो असे देखील म्हटले जाते किंवा त्या व्यक्तीच्या घरातल्या लोकांना पितृदोष लागू होतो असे देखील म्हटले जाते मुंडन केल्यानंतर मृत व्यक्तीला आत्म्याला शांती मिळते नियम असेच काहीतरी आहेत त्या मागचे कारण देखील मृत व्यक्तीचे सन्मान दर्शवणे सुतक पूर्ण करणे मृत व्यक्तीशी संपर्क होऊ नये.

यासाठी या विधी केला जातात त्यातलं मुख्य आणि पहिलं कारण म्हणजे मृत व्यक्तीला सन्मान दर्शवणे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी मुंडन केले जाते या पाठीमागे देखील खूप कारणे आहेत हे पूर्ण कारणे भरपूर जणांना माहित देखील नाही.

त्यापैकी आणखी एक कारण आहे ते म्हणजे सुतक पूर्ण करण्यासाठी देखील मुंडन केले जाते. हिंदू धर्मामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये मूल जन्माला येतो तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांनी कुटुंबामध्ये सुतक ज्याला आपण वृद्धी म्हणतो या नंतरनं कुटुंबातील व्यक्तींना धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही.

त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांना कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही. सुतक काळामध्ये मुंडन करण्याची ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे दुसरं कारण आहे ते म्हणजे मृत व्यक्तीशी संपर्क होऊ नये यासाठी देखील मुंडन केले जाते गरुड पुराणांमध्ये सांगितले गेलेला आहे.

जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडण्यास तयार नसतो. यम लोकांशी देखील भीक मागून लोकांपासून तो परत येतो आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो शरीर नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो घरातल्या व्यक्तींना केसांचा आधार घेत असतो अशी मान्यता आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *