व्यवसायिक समस्या दूर करण्यासाठी करा हे उपाय !

अध्यात्म माहिती

मित्रांनो प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात समस्या असतात त्यासाठी ते खुप कष्ट किंवा प्रयत्न करुन ही हवा तसा फरक जाणवत नाही.प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी ह्या येतच असतात. जगात अशी कोणतीही व्यक्ती नसेल जिच्या आयुष्यात समस्या येत नसतील. अशावेळी आपण कितीही प्रयत्न केले तरी यश आपल्या हाती येत नाही.म्हणूनच आज या सर्व समस्यांमधून कशी सुटका करता येईल याची माहिती घेऊन आलो आहोत.

वास्तू शास्त्रात या समस्यांमधून सुटका मिळवण्याचे अनेक उपाय आहेत जे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्याचा परिणाम तुम्हाला लवकर च व कमी वेळात त्याचा फरक जाणवत आहे. या उपायांचा वापर करून पैशाची हानी करिअरमध्ये प्रगती न होणे आजारपण कामातील अडथळे इत्यादी समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया तो उपाय आहे कोणता.

मित्रांनो पहिला उपाय आहे तो म्हणजे तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्याच्यामध्ये एक रुपयाचा शिक्का टाकायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि रोज तुळशीच्या झाडाला हे पाणी अर्पण करायचे आहे .त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गाईच्या दुधाचा शुद्ध देशी तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुळशीला पाच प्रदक्षिणा घालत त्या मंत्राचा जप करायचा आहे.

मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे गुरुपुष्प नक्षत्राच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे त्याच्यानंतर स्नान करून शंख फुलाचे मूळ घरात आणायचे आहे त्यानंतर त्या मुळाला गंगेच्या पाण्याने शुद्ध करून घ्यायचे आहे शुद्ध झाल्यानंतर चांदीच्या डब्यात पिवळा तांदूळ भरून ठेवायचा आहे भक्तीनुसार धूप दिवा नैवेद्य फुले अक्षता अर्पण करायचे आहेत पंचोपचार पूजा करायचे आहे त्यांचा नंतर एक बॉक्स तयार करायच आहे त्या बॉक्स मध्ये सर्व सामान घालायचे आहे तो बॉक्स तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे.

यामुळे व्यापारात धन आणि नफा वाढेल.याशिवाय कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या बुधवारी 1 तांब्याचे नाणे 6 लाल गुंजा एका लाल कपड्यात बांधून सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान निर्जन ठिकाणी खड्डा खणून त्यात पुरायचे आहे.हे 11 बुधवारी करायचे आहे . याचा तुम्हाला नक्की फायदा जाणवणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *