या काही सवयी आजच सोडा जीवन बदलेल..

अध्यात्मिक

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार असे अनेक उपाय सांगण्यात आलेले आहे ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सुख समृद्ध येऊ शकते काही राशींची ग्रह आणि नक्षत्र असे आहेत की त्यांना थोड्या मेहनतीने आपण यश प्राप्त होऊन जातात त्याचबरोबर अनेकांना रात्रंदिवस मेहनत करूनही जीवनात यश मिळत नाही ज्योतिषशास्त्रात अशा काही उपायांचा अवलंब करून व्यक्ती आपली भाग्य मिळवू शकते या उपायांबद्दल जाणून घेऊ..

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की अन्न नेहमी पूर्वेकडे तोंड करून खावे असे केल्याने जीवनात आनंद मिळतो आणि धन आणि धन्याची कमतरता कधीच भासत नाही जेवताना शूज किंवा चप्पल कधीही घालू नका हा अन्नपूर्णे मातीचा अपमान केला सारखा होतो घरामध्ये नियम मी पूजा करून दिवा लावायचा आहे असे केल्याने घरामध्ये देवतांचा आशीर्वाद कायम टिकून राहतो.

घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर सकाळ संध्याकाळी तुपाचा दिवा आवश्यक लावायचा आहे ज्योतिषशास्त्रेनुसार पूजेसाठी अर्पण केलेली फुले सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी फेकून देऊ नये ते गोळा करून वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत ही फुले कोणत्याही खंडात करू शकता हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सकाळी उठून आंघोळ केल्यावरच देवाच्या मूर्तीला किंवा फोटोला स्पर्श करायचा आहे.

नखे चावण्याची सवय असेल तर ती आत्ताच सोडा कारण नक्की चावल्याने व्यक्तीच्या कुंडली सूर्यग्रह कमजोर होतो. यामुळे व्यक्तीचा मान सन्मान आरोग्याने कामांवर चुकीचा आणि विपरीत असा परिणाम दिसून येतो. अंघोळ न करता पूजेच्या घरी जाण्याचा अशुभ परिणाम होतो आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही.

ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपरा खूपच शुभ मानला जातो नकारात्मक ऊर्जा देखील या दिशेने खूप लवकरच प्रवेश करते त्यामुळे या दिशेला नियमितपणे गंगाजलचे पाणी शिंपडायचे आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे वातावरण तयार होते. तुम्हाला बसताना पाय हलवण्याची सवय असेल तर ती सवय सोडा नका देण्याचे शक्यता असते तुमच्या आजूबाजूला घाण असेल तर त्वरित साफ करायची आहे यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि नकारात्मकता येते त्यामुळे आपल्या सोबत आमची जागा नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *