या राशींसाठी 2023 आहे खूपच खास!

राशिभविष्य

मित्रांनो 2023 मध्ये काही राशीची प्रगती प्रगती होणारे कोणत्या चार राशी आणि अशी काही प्रगती होणारी त्यांची चला जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रात राहू आणि केतू असे दोन ग्रह आहेत जे कायम वक्री चलनाने मार्गक्रमण करत एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करत असतात हे दोन्ही ग्रह सुमारे दीड वर्ष एका राशीत विराजमान असतात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू शुभ स्थानी असेल तर प्रचंड लाभ देऊ शकतात विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून समसप्तक स्थानांवर असतात

आताच्या घडीला राहू मंगळाचे स्वामित्वा असलेल्या मेष राशीत आहे तर केतु शुक्र स्वामित्वा असलेल्या तूळ राशीत आहे राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह क्रूर आणि मायावी मानले जातात सन 2022 मध्ये एप्रिल महिन्यात राहू ऋषभ राशी तून मेष राशीत तर केतु रुचिक राशी तूळ राशीत विराजमान झाला होता आता पुढचं वर्ष म्हणजे 2023 मध्ये राहू आणि केतू वक्री चलनाने राशी परिवर्तन करत आहेत आणि त्याचा फायदाच या राशींना होणारे त्यातली सगळ्यात

पहिली रास आहे मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्तींना राहूच वक्री चलन लाभदायक ठरू शकेल 2023 मध्ये तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल येत्या वर्षभरात तुमच्या व्यवसायातही वाढ होईल कौटुंबिक जीवन उत्तम असेल नोकरदारांना बढतीचे योग आहेत तुम्हाला फक्त तुमच्या कामावर लक्ष द्यायचा आहे समाजाशी निगडित शुभकार्य वर सुद्धा पैसा खर्च होऊ शकतो प्रवासामुळे भरपूर नफा मिळेल

कर्क राशी – कर्क राशीच्या व्यक्तींना राहूच वक्री चलन अनुकूल ठरू शकेल अचानक पैसे मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारू शकेल तुमच्या करिअरमध्ये तुमच्यावर कामाचा अधिक दबाव असेल तुमच्या मनातील कोणत्याही प्रकारचा गोंधळ तुम्हाला त्रास देऊ शकतो कमाईची संधी मिळाल्याने तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांचा सुद्धा भरपूर सहकार्य मिळेल कौटुंबिक पातळीवर काही समस्यांनी त्रस्त मात्र होऊ शकतात थोडी शांति ठेवा काही काळ निघून जाईल

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राहूचे विक्री चलन सकारात्मक ठरू शकेल तुमचे विरोधक पराभूत होतील तुमचे मनोबल वाढेल आत्मविश्वासही वाढेल तुमची आर्थिक बाजूही पूर्वीपेक्षा मजबूत होईल करिअरमध्ये अचानक अशी संधी येऊ शकेल ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होतात मित्र आणि नातेवाईकांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होते

कुंभ राशी – कुंभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा राहूच वक्री चलन लाभदायक ठरणारे कसा लाभणारे व्यवसायात कोणतीही जोखीम घेतल्याने त्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे करियर मध्ये काही उत्तम संधी चालून येतील परदेशात जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात तर तशी संधी सुद्धा तुम्हाला आता मिळू शकेल.

तुमचा व्यवसाय परदेशी संबंधित असेल तर तुम्हाला त्या चांगला नफा सुद्धा मिळेल. कुटुंबातील भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल मित्रांचाही उपयोग होईल. मात्र आईकू गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि कुणाशीही वाद घालू नका बाकी 2023 मध्ये तुम्ही धमाल करणार आहेत.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *