‘ या ‘ रोपाच्या पूजेने होईल कर्जमुक्ती!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाला थोडे ना थोडे का असेना कर्ज असते कर्ज फेडण्यासाठी ते अनेक वेगळे प्रकारे प्रयत्न देखील करत असतात पण एवढी खूप मेहनत करून देखील काही जणांचे कर्ज फिटत नाही व त्यांना पाहिजे तसा मोबदला देखील मिळत नाही तर मित्रांनो कर्ज हे कशासाठी देखील काढले असते ते कर्ज फेडण्यासाठी ते अनेक प्रकारचे मेहनत देखील घेत असतात.

तर मित्रांनो तुमचे कर्ज फिटत असेल तर दुसरं तुम्हाला कर्ज काढण्याची जर तुमच्यावर वेळ येत असेल तुमच्या आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल तर तुम्ही कर्ज घेत असता तर तुम्हाला कर्जातून बाहेरच पडता येत नसेल तर तुम्ही शनिवारी हा एक उपाय करायचा आहे.

याच्यामुळे तुमच्यावर कितीही कर्ज असेल किंवा कर्जाच्या बाबतीमध्ये कितीही मोठ्या समस्या असतील तर त्या समस्या तुमच्या दूर होणार आहेत हा उपाय करताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये श्रद्धा भाव ठेवायचा आहे मनापासून तुम्ही हा उपाय केला तर तुमचं कर्ज लवकर भेटणार आहे तर मित्रांनो तर ते कोणते उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो शनिवार हा शनि देवाला समर्पित आहे या दिवशी नियमाने शनि देवांची पूजा केली जाते शनिदेवांना न्यायाची देवता असे देखील नाव दिले गेलेले आहे म्हणून जे लोक चांगले कर्म करतात त्यांच्यासोबत शणी देव हे कायम असतात फक्त मनामध्ये भावना चांगल्या ठेवायचं व इतरांचं चांगल्या होण्यात चांगलं होऊ दे एवढेच मनामध्ये नेहमी विचार करायचा आहे .

आपण जेवढे लोकांचं चांगलं बोलणार आहे किंवा त्यांचं चांगलं म्हणणार आहे तेवढेच आपल्या सोबत देखील चांगलं घडणार आहे शनि देवाची याच्यामुळे आपल्यावर कायम कृपादृष्टी राहणार आहे व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहणार आहे आणि जे लोक वाईट काम करतात.

त्यांना शनिदेव शिक्षा तर देत असतात त्याचबरोबर त्यांच्यावर त्यांचा आशीर्वाद देखील नसतो जेव्हा शनि देवांची अकृपा होते तेव्हा माणसांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. मित्रांनो तुम्हाला तुमच्या कर्जापासून मुक्ती मिळवायचे असेल तर दर शनिवारी तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे.

शमीच्या झाडाला काळे उडीद काळे तीळ अर्पण करायचे आहे हे अर्पण केल्याने कर्जाची समस्या लवकरच दूर होऊन जाते आर्थिक संकटातून जर तुम्हाला सुटका मिळवायचे असेल आणखीन एक उपाय तुम्हाला करायचा आहे शमीच रोप ईशान्य दिशेला लावायच आहे .

रोज या झाडाची पूजा देखील करायची आहे करिअर आणि बिझनेस मध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुमच्या करिअरमध्ये आणि बिझनेस मध्ये तुम्ही प्रयत्न करून देखील तुम्हाला यश प्राप्त होत नसेल किंवा अनेक अडचणी देखील निर्माण होत असेल तर दर शनिवारी तुम्हाला शमेच्या रूपाला पाणी अर्पण करायचे आहे.

त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती मिळणार आहे. मित्रांनो आता तुम्हाला मी वरती जे काही उपाय सांगितले त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय केला तरी चालू शकतो तर तुम्ही त्यातली एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तर तुम्ही शमीचे झाड तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला लावलं तर तुम्ही रोज शमीच्या झाडाला पाणी घालायचं आहे याच्यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होणार आहे.

शनिवारी शमींच्या देवाची पूजा केल्यामुळे देवांचे देव महादेव तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत शमीची पानेही पर्समध्ये ठेवा असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे न्यायाचे देवता शनिदेवता यांना प्रसन्न करायचे असेल तर दर शनिवारी उडीद डाळ काळी तीळ छत्री, काळा चपला लोखंडी भांडी शनिवारी दान करायचे आहेत .

शनिवारी कोणती वस्तू दान केल्यामुळे घरामधील उत्पन्न देखील वाढतं सौभाग्याचे प्राप्ती देखील होते. प्रत्येक शनिवारी तुम्हाला हनुमान चालीसाची वाचन देखील करायचे आहे व हनुमान मंदिरांमध्ये देखील तुम्हाला जायचे आहे शनिदेवांना निळी फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला ओम शनी शनेश्वराय नमः या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे.

शनिवारी एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये तुमचा चेहरा बघायचा आहे आणि त्याच्यानंतर ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहे असे केल्याने देखील तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकटे आहे ती संकटे नक्कीच दूर होणार आहेत शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे.

व त्याखाली एक दिवा लावायचा आहे शनिवारच्या दिवशी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचे आहे व ते शिवलिंगावर ती अर्पण देखील करायचे आहे तर मित्रांनो साधा सोपा हा शनिवारचा उपाय तुम्ही अवश्य करून पहा तुमच्यावर कितीही संकटे असेल किंवा कितीही कर्ज असेल तर त्याच्यातून तुम्ही नक्की बाहेर पडणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *