या वाईट सवयीमुळे माणूस होतो गरीब, प्रगतीत येतात अडथळे !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, प्रत्येकालाच आपले जीवन हे आनंदाचे असावे तसेच कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये असे वाटतच असते. प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्येच आपण श्रीमंत व्हावे, आपल्याजवळ भरपूर पैसा असावा, कोणत्याही गोष्टीची कमतरता राहू नये असे वाटतच असते आणि त्यासाठी प्रत्येक जण हा मेहनत घेतच असतो.

परंतु मित्रांनो बरेच मेहनत घेऊन देखील आपण गरीबच राहतो. म्हणजेच आपण श्रीमंत होत नाही. अनेक प्रकारच्या अडचणी आपणाला सतत येत असतात. तर मित्रांनो त्यावेळेस आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो. परंतु मित्रांनो आपल्या अशा काही सवयी असतात ज्यामुळे आपण गरीबच राहतो.

म्हणजेच आपली प्रगती होत नाही. तसेच प्रगतीमध्ये आपल्या अडथळा येत राहतो. तर मित्रांनो या सवयी आपण नक्कीच बदलायला हव्यात. तर मित्रांनो या सवयी नेमक्या कोणत्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात.

तर मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी हवी असते आणि त्यासाठी तो धडपडत देखील असतो. कष्ट करत असतो. परंतु मित्रांनो काही वेळेस मेहनत करून देखील पैसा देखील आपल्या हाती येतो. परंतु तो पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही.

तर मित्रांनो आपल्या काही चुका देखील असतात. ज्या आपणाला आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करू शकतात. त्यातील पहिली सवय म्हणजे मित्रांनो स्वयंपाक घर स्वच्छ न ठेवणे. बरेच लोक हे आपले स्वयंपाक घर स्वच्छ ठेवत नाहीत.

म्हणजे संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी ते सिंक मध्ये तशीच ठेवतात. त्यामुळे मग मित्रांनो आपल्या घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच आर्थिक अडचण देखील आपणाला भासते. त्यामुळे मित्रांनो कधीही आपल्या घरातील म्हणजेच स्वयंपाक घरातील जी भांडी आहेत ती स्वच्छ करावीत आणि आपले स्वयंपाक घर हे कायम स्वच्छ असायला हवे.

कारण मित्रांनो जर स्वयंपाक घर अस्वच्छ असेल तर माता अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होते व त्यामुळे मित्रांनो आपण गरीबच राहतो. आपली प्रगती होत नाही. तसेच मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे अंथरुणावर बसूनच अनेक पदार्थ सेवन करत असतात. तर मित्रांनो यामुळे मग आपल्या घरामध्ये अशांती निर्माण होते. बऱ्याच जणांना अंथरुणावर बसून जेवण्याची सवय असते.

परंतु मित्रांनो असे केल्याने ते जे अन्न आपण ग्रहण करतो ते आपल्याला पचतही नाही आणि त्यामुळे मग आपल्याला आरोग्याच्या बाबतीत देखील अनेक समस्या देखील उद्भवला लागतात. त्यामुळे मित्रांवर अंथरुणावर बसून अन्नग्रहण केल्यामुळे आपली प्रगती होत नाही आणि आपण गरीबच राहतो. तसेच मित्रांनो आपल्या मुख्य जो दरवाजा असतो त्या दरवाजा जवळ आपण आपली कचरापेटी अजिबात ठेवायची नाही.

तर मित्रांनो आपल्या मुख्य दरवाजातून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जर तुमच्या मुख्य दरवाजा जवळ किंवा आजूबाजूला जर कचरापेटी असेल, तुम्ही कचराकुंडी ठेवली असेल तर यामुळे मित्रांनो माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही.

तसेच मित्रांनो अनेक सकारात्मक ऊर्जा देखील आपल्या मुख्य दरवाजातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. जर तुम्ही कचरापेटी आपल्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवली तरी यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर होत नाही. तसेच आपले आपल्या शेजाऱ्यांशी असलेले नाते देखील बिघडत जाते. तसेच मित्रांनो आपणाला सूर्यास्तानंतर देखील काही वस्तूंचे दान देखील करायचे नाही.

तर मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार तुम्ही जर सूर्यास्तानंतर दूध, दही, कांदा, मीठ या वस्तू अजिबात तुम्ही कोणालाही द्यायच्या नाहीत. कारण माता लक्ष्मीचा याच्यामुळे कोप होऊ शकतो आणि आपण गरीबच राहतो. मित्रांनो सूर्यास्ताची वेळ ही खूपच महत्त्वाची वेळ असते आणि या सूर्यास्तानंतर जर तुम्ही या वस्तू इतर कोणालाही दिल्या तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते.

मग आपली प्रगती देखील होत नाही आणि आपण मग गरीबच राहतो. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या सवयी तुम्ही अजिबात आपल्याला लावून घ्यायच्या नाहीत. या सवयींचे काटेकोरपणे तुम्ही पालन करायला हवे. मग त्यामुळे तुमची प्रगती होईल आणि तुम्ही देखील एक श्रीमंत माणूस बनाल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *