या वर्षांमध्ये या राशींनी करा हे काही उपाय, जीवनामध्ये येईल सुख, शांती, वैभव खूप सारा पैसा !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो प्रत्येकाला असे वाटत असते की आपले जीवन सुखी समाधानी आणि आनंदी असावे. यासाठी आपण अनेक जण वेगवेगळ्या प्रयत्न देखील करत असतो. वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहे. हे उपाय जर मानवाने अगदी मनापासून केले तर आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर होऊ शकतात.

काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय ज्योतिषशास्त्र व अन्य शास्त्रामध्ये देखील महत्त्वाचे मानले गेलेले आहे. या काही राशीच्या जातकांनी जर हे उपाय मनापासून केले तर तुमच्या जीवनातील अनेक संकटे दुःख अडचणी दूर होऊन जातील.

भविष्यात तुम्हाला कोणत्याही गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा काही महत्त्वाच्या राशी ज्यांना हे काही उपाय करायचे आहे त्याबद्दल. मेष राशीच्या जातकाने जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धीसाठी आपल्या घरामध्ये दोन शेणाच्या गौर्या आणायच्या आहेत.

त्यांच्यावर धूप ठेवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित करायचे आहे आणि संपूर्ण घरामध्ये या गौर्या फिरवायचे आहेत. असे केल्याने तुम्ही शत्रूवर विजय मिळवाल. जर तुमच्या शत्रू तुमच्या विरुद्ध काही कटकारस्थान करत असतील तर यापासून देखील तुमचे संरक्षण होणार आहे.

तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष दूर होऊन जाईल आणि घरातील सदस्यांना चांगले आरोग्य प्राप्त होईल, यानंतरची दुसरी राशी आहे वृषभ राशि. या जातकांनी एक पांढरा रंगाचा स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे आणि या रुमालावर तुमच्या जोडीदाराचा आवडता परफ्युम लावायचा आहे आणि हा रुमाल तुमच्या जोडीदाराला द्यायचा आहे. जर तुमच्या जोडीदार लांब राहत असेल तर अशावेळी ती किंवा तो जेव्हा भेटेल तुम्हाला तेव्हा रुमाल द्यायचा आहे.

यामुळे तुमच्या जोडीदाराच्या आणि तुमच्या नात्यामुळे एक गोडवा निर्माण होणार आहे. मैत्रीचा सुगंध दर वाढणार आहे त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी जागृतीचा परफ्युम देखील मारू शकता यानंतरची राशी आहे मिथुन राशि.

तुम्ही जर या वर्षभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा एखाद्या अत्तराच्या पाण्याद्वारे अंघोळ केली तर तुम्हाला फरक दिसून येणार आहे. कारण की हा अत्तराचा सुगंध तुमच्या जीवनामध्ये देखील सुगंध निर्माण करणार आहे यामुळे तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाणार आहे.

जीवनामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. जीवन तुमचे प्रगतिशील राहील कार्यातील सर्व अडथळे दूर होऊन जातील. कर्क राशीच्या जातकांनी आर्थिक स’मस्या दूर करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या रुमालामध्ये अक्षता भरायचे आहेत आणि ह्या अक्षता आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत व एक दोन महिने किंवा सहा महिन्यानंतर ही पूर चुंडी आपल्याला बदलायची आहे,

असे केल्याने तुमच्या धनामध्ये वाढ होईल पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. तुम्हाला माता महालक्ष्मीची पूजा अर्चना करायची आहे तसेच विष्णू सहस्त्रनाम देखील करायचे आहे यामुळे तुमच्या जीवनामध्ये पैसा येऊ लागेल. सर्व आर्थिक अड’चणी दूर होतील. सिंह राशीच्या जातकांनी माता महालक्ष्मीची पूजा आराधना उपासना करायची आहे.

जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राला उत्तराने स्नान घालायचे आहे आणि सुगंधित फुल अर्पण करून यंत्राची पूजा अर्चना करायची आहे, असे केल्याने तुमच्या करिअरमध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत ते सर्व अडथळे दूर होऊन जाणार आहे. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक क्रिया घडू लागतील. नोकरी व व्यवसायामध्ये प्रमोशन देखील मिळवणे सोपे होईल. व्यवसायामध्ये वेगवेगळे करार होतील.
जेणेकरून तुमचा व्यवसाय वाढेल.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *