या वस्तू दान केल्यास “गरिबी ” येते.

अध्यात्म माहिती

मित्रांनो प्रत्येकाला दान करण्याची म्हणजेच की मदत करण्याची सवय ही असलीच पाहिजे कारण आपल्या एका मदतीमुळे समोरच्याला खूप मदत होते कारण त्याला ज्या गोष्टींची गरज आहे आपल्याला तीच वस्तू दान करायचे आहे आपण प्रत्येक जण कधी ना कधी कोणती न कोणती गोष्ट ही दान करतच असतो.

दानापेक्षा मोठं कोणतं पुण्य नाही असे देखील म्हटले जाते. दान केल्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो व आपले आयुष्य हे सुरळीत व चांगले चालत असते पण मित्रांनो तुम्ही काही अशा चार वस्तू आहेत त्या दान केल्याने तुम्हाला गरीब येण्याची शक्यता दिसून येते तर त्या कोणत्या चार वस्तू आहे चला तर मग आपण जाणून घेऊया.

ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही कोणालाही द्यायच्या नाहीत परंतु तुम्ही नकळतपणे कधी ना कधी या चुका करत असता. तुम्ही या चुका केला तर तुम्हालाच त्याचे परिणाम देखील भोगायला लागणार आहेत या काळात अशा काही वस्तू जर तुम्ही दान केला तर तुम्हाला पूर्णपणे गरीबी येण्याची शक्यता दिसून येते तुमचे पूर्ण आयुष्यच या चुकीमुळे बदलून जाणार आहे.

मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लोणचे तुम्हीही कधीही कोणाला लोणचे दान करायचे नाही लोणचे हे लवकर खराब होत नाही लोणचे वर्षानुवर्ष चांगलंच राहत ते जास्त मुरत जाईल तसे आणखीनच चांगलं लागत असतं आणि ते टिकत देखील असतं याचा अर्थ असा काहीसा आहे की देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असते.

ज्योतिष शास्त्रांमध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरांमध्ये लोणचं हे फार काळ टिकतं म्हणजेच की वर्षानुवर्ष टिकतो त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो व तिथे लक्ष्मी स्थिर असते. जर तुम्ही लोणचं दिला तर तुमच्या कुटुंबामध्ये तर भांडण तंटे होत असल्यास बरोबर नाती बिघडण्याची देखील शक्यता असते.

दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पांढरे तीळ तुम्ही दान करताना खूप सावधगिरीने करायचे आहे. काळे तीळ दान केल्याने आयुष्यामधील जे काही संकटे आहेत ते संकटे पूर्णपणे निघून जातात कारण काळे तीळ हे भगवान श्री हरी विष्णूंचे प्रतीक मानले जाते परंतु पांढरे तीळ हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे असे म्हटले जाते.

पांढरे तीळ दान करण्याचा असा अर्थ होतो की आपल्या घरातून लक्ष्मी हिला पाठवणे किंवा घालवणे असा होतो आजपर्यंत तुम्ही कधीतरी ही चूक केली असेल पण यापुढेही चूक तुम्ही कधीही करायची नाही. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे धने धने कधीही दान करू नये कारण धने लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत.

ज्या घरांमध्ये धने असतात किंवा कोथिंबीर लावलेली असते अशा घरांमध्ये लक्ष्मीचे वास्तव्य असत व तिथे लक्ष्मी वास करत असते जर कोणी धने किंवा कोथिंबीर मागितले तर त्याच्या बदलेल काहीतरी आपण मागून घ्यायचे आहे. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे जुने कपडे आपण प्रत्येक वेळेस नवीन नवीन कपडे घेत असतो व जुने कपडे आपले तसेच पडून राहत असतात.

मग जुन्या कपड्यांचं करायचं काय असा हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो तुम्ही तुमचे जुने कपडे दान करू शकता पण ते तुम्हाला दान करायच्या अगोदर स्वच्छ धुवायचे आहेत स्वच्छ धुवूनच तुम्ही ते कपडे गरजू व्यक्तींना दान करायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *