‘या’ वस्तू तुम्ही जर ओलांडला तर सुरू होईल तुमचा वाईट काळ!

अध्यात्म माहिती

मित्रांनो वाईट काळ येणार हा आपल्याला कधीही सांगून येत नाही आपल्याकडून अशा बारीक बारीक काहीतरी चुका होतात व त्यावेळी आपल्याला ते समजून जात नाही व त्याचा परिणाम आपल्याला नंतर भोगायला लागतो काही वस्तू असतात किंवा काही गोष्टी असतात

3त्या कधीही ओलांडयाच्या नसतात तरी आपल्याकडून नकळतपणे त्या घडून जातात त्यावेळेस आपल्याला काही जाणवत नाही पण थोड्या दिवसांनी त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो आज आपण कोणत्या गोष्टी ओलांडल्यामुळे वाईट काळ सुरू होणार आहे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत घरी.

मित्रांनो केस काळा जादूसाठी वापरले जातात त्यामुळे ते अपवित्र मानले जातात रस्त्यावर कोणाचीही केस पडली असतील तर त्याला कधीही ओलांडू नये किंवा पायाने इकडे तिकडे सरकू नये मित्रांनो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे शनिवारच्या दिवशी लोक नजर लागू नये म्हणून आपल्या घरात किंवा दुकानाला मिरच्या आणि लिंबू बांधून ठेवतात

दर आठवड्याला हे लिंबू आणि मिरची बदली देखील जाते काही लोक ते रस्त्यावर फेकतात असे लिंबू आणि मिरची कधीही ओलांडायची नाही त्यामुळे कोणाचीही पिडा आणि दुर्भाग्य आपल्या मागे लागू शकते मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे रस्त्यामध्ये कुठेही फाटलेले जुने किंवा खराब झालेले कपडे पडले असतील तर अशा कपड्यांना देखील ओलांडायचे नाहीत.

चौथी वस्तू आहे ती म्हणजे रस्त्यात पडलेला काट्यांना सुद्धा कधीही ओलांडू नये का त्यांना अडचणी देणारे मानले जाते रस्त्यात पडलेल्या काठ्याना ओलांडलं तर तुमच्या कामांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात मित्रांनो पाचवी वस्तू आहे ती म्हणजे यज्ञ किंवा हवन केलेली राख लोक कधी कधी रस्त्याच्या कडेला किंवा पिंपळाच्या झाडाखाली देखील टाकत असतात.

अशी राख ओलांडू नये जर अशी राख ओलांडली तर आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि राख ओलांडल्यामुळे दुर्भाग्य येऊ शकते सहावी गोष्ट आहे ती म्हणजे बराच वेळा चौकामध्ये लोक काळी जादू किंवा कोणत्याही प्रकार कोणत्याही व्यक्तीच्या अंगावरून लिंबू भात दोरे ओवाळून चौकात टाकतात.

अशा वस्तू ओलांडू नये अशा वस्तू ओलांडामुळे दुसऱ्यांवर उतरवून टाकलेल्या अडचणी आपल्या ला येऊ शकतात त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी आपल्यामध्ये येऊ शकतात तर मित्रांनो या सहा गोष्टी तुम्ही कधीही ओलांडायच्या नाहीत या जर तुम्ही चुकूनही ओलांडला तरीही तुमचा वाईट काळ चालू होतो असे म्हटले जाते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *